म्हणुनचं ...
कुठेतरी कसली शोधाशोध चालू आहे,
काहितरी नवीन मिळण्याची छोटी अपेक्षा आहे.
म्हणुनचं ...
काही इच्छा काही वासना,
काहि उत्सुकता, काही भावना, कोणीतरी हमसुन रडत आहे.
म्हणुनचं...
काळे अक्षर, काळे शब्द,
काळे विचार शब्दबध्द, कुठेतरी मन कुढत आहे.
म्हणुनचं...
०५०३०६
आतल्या आत, आपल्या जगात,
एका गडद स्वच्छ धुक्यात, काहीतरी अस्पष्टपणे खुणावत आहे.
म्हणुनचं...
त्याच भावना तेच विचार,
काही सावल्या काही आकार,
या कळोखातही कोणी जळत आहे,
म्हणुनचं...
०८०३०६
तीच अपेक्षा तोच अपेक्षाभंग,
भावनांच्या गर्दित एकल्या विचारात दंग
कुठेतरी मानसीचा शोध चालू आहे,
म्हणुनचं..
कोणीतरी हा blog वाचत आहे.

0 Comments:
Post a Comment
<< Home