गुज
१२:४६ PM ६/२७/२००५
कधी कधी एकटं रहावसही वाटतं, गर्दीमधे शिरतांना
कधी कधी गर्दी व्हावसही वाटतं , एकट्यामधे असतना.
आठवण तुझी अशी का माझ्याकडे, एक्ट्यानेच येते.
तिहि माझ्या सारखीच तुझ्या शिवाय कुढते.
तु होती तेव्हा मी एकटा राहिलो, आत तु नाहि आणि मी एकटा झालो.
तुझ्याशी एक शब्द नाही बोललो मी अडकून भावनात.
आता भावनाही शब्दात अडकलेल्या,
तु होती तेव्हा, भावनांनी मन सांभाळले आनि मनाने भावना,
तु गेल्यावर,मी दोन्हीना सांभाळतो आहे.
१२:४६ फं ६/२७/२००५
परत जेव्हा तुझी भेट होइल, बोलतील का ह्या पापण्या ?
सांडतील का ते मोती, आणि सांगतिल का गुपीत हलकेच,
बरसेल तो पाउस पुन्हा, भिजतील ते क्षण मुक्ततेचे.
आणि परत दिसेल का मला ते क्षितिज ओळखिचे
कधी तरंगणार्या भावना, आज जड झाल्या,
आता त्याही बूडाल्या पावसात..
४:११ PM ७/६/२००५
सगळीच गुपीते खरी नसतात, ती असतात म्हणुन, माणसे आपल्याला दिसतात.

0 Comments:
Post a Comment
<< Home