जाग
जाग
आज खुप दिवसांनी लिहिण्याची आठवण झाली, ठरवुनच.. असे नाही पण update करतो आहे blog.. 'मानसी' तसा मागे राहिलेला विषय. मागील काही दिवसात बरच काही बदलले आहे. मी, माझे जग, आजुबाजुची परीस्थिती, हवा, पाणि आणि ... बरच काही. even मझा comfert zone. सध्या मी 'र्झा' मधे आहे. व.पु. काळे यांचे "वपुर्झा" या धरतीवर मी स्वतः काही लिहितो आहे. मी व पु नाही म्हणुन नुसता 'र्झा'. ही कदाचित लिहिण्याचि नवी शैली असेल. तसं मला लिहिण्याबददलची जास्त माहिती नाही. थोडक्यात म्हणजे .. मनात येणारे विचार मांडायचे साध्या शब्दात, फ़क्त विचार. त्याच्या भोवतिची परिस्थिति, गति, परिमिति काहि नाही. मोकळे सोडलेले विचार आपल्याला मोहवतात तसच काही ... बर आत खुप झाले .. मागील काही दिवसांपासुन मी वहीत असे 'र्झा' लिहितोय , लवकरच मराठीत संकलीत करुन पोस्ट करीन. :) आतपुरता... एवढच.

0 Comments:
Post a Comment
<< Home