मी ... एक
मी ... एक
३/३/०६
मी ... एक चिडचिड (काही जण याला आत्मचिंतन वगैरे म्हणतात)
मी..
विचारात एक, बोलतांना दुसरा, वागताना तीसरा. जो विचार करायचा तो होत नाही (वा मी करत नाही म्हणा) जो विचार करतो ते बोलवत नाही( वा मी बोलत नाही म्हणा) आणि जे बोलतो ते वागवत नाही (वा मी तसा वागत नाही म्हणा) करायचं नाही ते बोलतो, जे करतो ते बोलत नाही. मग आत मी विचार करतोय
०८०३०६ (आता ह्या शिवाय गरिब अजुन काय करणार ? (सद्यःस्थितीत प्रश्न स्वतःकडेच ठेवा.(उघद दार देवा आता उघड दार देवा)) ) {ह्याला recursive thinking म्हणतात}
तर विचार हे फ़क्त विचार करण्यासाठी नसुन, विचार करुन काहितरि करण्यासाठी आहेत. पण काय करवे ह्यासठि परत विचार करावा लगतोय. (इथे खुप लागते आहे हे सांगावयाची गरज नसावी) आता कितिहि विचार करुन त्याचा निष्कर्श काय ? तर परत विचार. एक मिनिट जरा जास्तच विचार झालेला दिसतोय. थोडक्यात.... मी गंडलोय, काहिजण ह्याला बावचळणे असे संबोधतात.(शब्दशः (अर्थ) घेऊ नका ){परत recursion},, च्यायला.. सगळा घोळ आहे, सावळा गोंधळ नुसता. आता रात्रीचे ४ वाजलेत. (आता रात्रिचे ४ कसे वाजतात हा गहन प्रश्न आहे. (परंतु जर स्वतःची वाजलेली असेल तर समजुन घेण्याची गरज भासत नाही)) {आयला परत recursion !!!}
तात्पर्य : जास्त लागली असेल तेव्हा ब्लोग लिहावयास बसु नये (ह्याचा अर्थ झोपुन लिहावा, असा होत नाही)
०९०३०६
खरतर इथे मला एक लिखाणाची उत्क्रूष्ठ अशी छाप सोडायची होती पण जेव्हा विचार गंडतात तेव्हा असेच होते. विचार गंडले कि माणुस गंडतो. आता हा काही नविन विचार नाही पण जेव्हा नविन विचार नसतात तेव्हा जुनेच विचार आठवतात आणि अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे जुन्या विचारात मिळु लागतात,अशा वेळेस आणखी गंडायला होतं. (आत एका परिच्छेदात 'गंडणे' हा शब्द सगळ्यात जास्त वेळा वापरण्याची ही पहिलीच वेळ असावी, नव्हे हा विक्रमच असावा.) माणुस गंडला कि असेच विक्रम करतो, ह्यावर आपले एकच म्हणणे आहे, गंडणे हे जीवनात आवश्यक आहे. आत जी मानसे गंडत नाहीत ती काय करतात ? तर ती लवंडतात. तुम्हि काय करताय ? (च्यायला परत प्रश्न .. ) एक सहज विचार आला कि frustration दाखविण्यासाठी कुठले उद्गार चिन्हं वापरतात?

0 Comments:
Post a Comment
<< Home