Tuesday, January 17, 2006

शेरो-शायरी

शेरो-शायरी

सोचा के खुद से ही मांग लू मै खुद को, पर तेरी याद ने रोक लिया..
अब खुद को रोकना चाहता हूं, तो तुने मुज़ से ही मांग ली मेरे तनहाई की हर धडकन.

अगर तुम्हे चाहत ही थी हर चीज़से जो प्यारी थी मुज़े, काश तुने खुदही को मुज़से मांगा होता.

केहेते है की जिन्दगी के हर मोड पे मुड जाते है लोग. मेरी मज़िंल उस रस्ते पै हैन जह कोइ मोड नही.

लोग भूला भी देते है यादों को दिल से,
मेरी हर याद मै मेर दिल है मेरा,
मै क्या मिटाऊ तेरी याद को,
खुद ही जो मिट्ता चला जा रहा हूं.

अब के तो सिर्फ़ याद ही है तेरी, और न कोइ गम जो मुज़े रुला सके
अब हम भी मानते है, कि कोइ नशा और भी होगा तेरे सिवा

तुज़ से आरज़ू कर के उसकि, बता ए खुद मैने क्या पाया
तब मुश्किल था बेहकना, आज मुश्किल सम्भलना हो गया,

Thursday, January 12, 2006

Factorial

९/१/०६
Factorial

Factorial '०'तुन '१' निर्माण करण्याची ताकद असलेलं Function.(पु.ल. च्या भाषेत म्हणायचे तर 'शुन्यातुन जग घडविणारे Function' :) ) '+','-','x','%' अशी सुरवात आणि पुढील अनेक concepts मधुन मी गणित शिकलो, शिकत आहे, पण Factorial (!) सारखं भूलवणारं दूसरं Function नाहि. गणितातुन जीवन शोधायला निघालेल्या मानसाची नीर्मिति आहे ही.कोणि शोधलं हे माहित नाहि पण प्रचंड आशावाद, आत्मविश्वास आणि possibilities असणारं अस्तित्व. probability च्या concept मधे factorial वापरतात. शून्याची probability ही नेहमीच '१' असते. म्हणजेच शुन्याचे असणे पण पूर्ण आहे.

असचं एखादि Function आपल्या 'शुन्याला' भिडलं कि मग सगळीच उत्त्तरं '१' यायला लागतत. मी अशाच एका Factorial चा शोध घेतोय.

व्यक्त !

भावना बोलणे, थोडक्यात म्हणजे स्वत:ला व्यक्त करणे.
माझ्या द्रुष्टिने माझे ENGG college ही एक शाळाच होति,
दिलेल्या अभ्यासक्रमात ह्या गोष्टिंची भर पडणे आवश्यक
आहे असे मला वाटते.

तसं खुपजण आपण ज्या formal education मधुन pass
झालो, त्याबद्दल नाखुष आहेत. माझ्या पिढीतील असे बरेच
जण सापडतील. माझ्या मित्र वर्गातला एक मोठा भाग असं
मानणारा आहे.मीही हेच मानायचो आणि मानतो. पण
माझ्याकडे एक प्रश्न होता की नक्की काय कमी होतं ? कारण
आपण काय शिकलो नाही ( किंवा काय शिकलो ) हे शिकल्याशिवाय
कळत नाही. काही गुण , skills जन्म्त:च मिळतात, काही समाज
आणि परिस्थितिमुळे माणुस शिकतो आणि काही शाळेत शिकवले
जातात. खरतर सगळेजण काही ना काही शिकायचे चुकतात,
त्यातुन वेगवेगळी माणसे तयार होतात. व्यक्ति म्हणायला काही हरकत
नाही, पण ते सगळेच व्यक्त करु शकतात का? हा माझा अजुन
एक प्रश्न आहे.